Home गडचिरोली अहेरी पंचायत समितीमध्ये ध्वजारोहण प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

अहेरी पंचायत समितीमध्ये ध्वजारोहण प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण

152

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम- अहेरी येथील पंचायत समिती कार्यालयात ७३ व्या वर्धापनदिन साजरी करण्यात आली.
अहेरी पंचायत समिती येथे प.स.सभापती श्री.भास्कर तलांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आली आहे.
यावेळी उमेदमहार राज्य ग्रामीण जिवन्नोन्नती अभियान तालुका अहेरी व्यवस्थापन कक्ष अंतर्गत अस्मिता प्लस या योजनेचे पुस्तक व पत्रकाचे प्रकाशन सभापती श्री.तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
याप्रसंगी अहेरीचे गट विकास अधिकारी श्री.भाऊसाहेब गडधे,प.स.सदस्य श्री.प्रशांत ढोंगे,कृषि अधिकारी श्री.पी.पी.राऊत,व उमेद अभियानाचे अधिकारी व कर्मचारी आणि सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleइंग्रजाच्या गुलामीतून चिमूर झाले सर्वात पहिले स्वतंत्र १६ आगस्ट १९४२ चा रणसंग्राम शहीद स्मृतिदिन विशेष
Next articleविंझाईदेवी हायस्कुल ताम्हिणी मुळशी येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला, उमेश कोकरे रासप युवक अध्यक्ष पुणे.