स्वातंत्र दिनानिमित्त अखिल भारतीय समाजसेवी संघटना “हिंद सेना”मार्फत रक्तदान शिबीर आणि रुग्णांना फळे व मास्कचे वाटप

0
152

तालुका प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

उपजिल्हा प्रतिनिधी-निलय झोडे

15 ऑगस्ट 2020
साकोली-अखिल भारतीय स्वयंसेवी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.मंगेश वैद्य साहु यांच्या आदेशाने व राष्ट्रीय प्रतिनिधी श्री भाष्कर येवले आणि जिल्हाध्यक्ष आशिष राऊत यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचे आयोजन उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे करण्यात आले.
कोरोनाच्या पाश्वभुमिवर प्रतिबंधक उपाययोजना सोबतच गरजुंना रक्ताची कमतरता भासू नये यासाठी मानवधर्म व सेवेचे व्रत म्हणून साकोली शहरातील 34 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी कोवीड-19 च्या सर्व नियमांचे पालन केले.
यावेळी प्रामुख्याने डॉ.रुपेशजी बडवाईक( वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय साकोली), डॉ.अतुलजी दोनोडे, डॉ.हेमकृष्नाजी कापगते , रक्त पेढी संकलन जिल्हा रुग्णालय भंडाराचे डॉ.मीरा सोनवाने,डॉ.सीमा तिजारे, डॉ.सुरेखा भिवगडे, डॉ.राजु नागदेवे, राहुल गिरी,शुभम चन्ने यांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमात प्रामुख्याने नगराध्यक्ष सौ.धनवंताताई राऊत, उपाध्यक्ष श्री.जगनजी उईके, नगरसेवक मनिष कापगते, नगरसेवक सुभाष बागडे, नगरसेवक रवीभाऊ परशुरामकर, नगरसेवक पुरुषोत्तम कोटांगले, नगरसेवक हेमंतभाऊ भारद्वाज, नगरसेविका सौ.अनिता पोगडे,सौ.लताताई कापगते,सौ.नालंदा टेंभुर्णे,सौ.राजश्री मुंगूलमारे,सौ.मीना लांजेवार,सौ.शालुताई बोरकर, हिंद सेनेचे राष्ट्रीय प्रतिनिधी श्री.व्यंकटेश येवले, भाजपा शहर अध्यक्ष श्री.किशोर पोगडे, तालुका युवक काँग्रेसचे नरेश कुरंजेकर, आमदार प्रतिनिधी हरगोविंद भेंडारकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांतजी वडीचार,उमेश भेंडारकर, मुकेश हटवार, दिनेश खोटेले, आनंद सोनवाने,रविभाऊ माकोडे, विनोद फटिंग हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता प्रामुख्याने राष्ट्रीय प्रतिनिधी भाष्कर येवले, जिल्हा अध्यक्ष आशिष राऊत,जिल्हा महामंत्री संजय टेंभुर्णे, तालुका अध्यक्ष डॉ.गितेश टेंभुर्णे, विलास वाढवे( विधानसभा अध्यक्ष सडक अर्जुनी), तथागत मेश्राम (तालुका अध्यक्ष सडक अर्जुनी), विशाल जनबंधु (हिंद सेना युवा ब्रिगेड तालुका अध्यक्ष),निलय झोडे(उपजिल्हा प्रतिनिधी दखल न्युज भारत), ऋग्वेद येवले (तालुका प्रतिनिधी दखल न्युज भारत), मंगेश ठेंगरी,सौ.निकीता येवले,कपील ईंदुरकर, चंद्रशेखर येवले,सुरज सोनटक्के, प्रशांत राऊत, दिनेश येवले, सलमान खान,अचल बंसोड, रोहित कोडापे,हरी राऊत यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच खन्नालाल ऊके, पंकज मुंगूलमारे, अविनाश करंजेकर, प्रदिप वलथरे,रणविर मेश्राम,तुळशिराम नेवारे, सचिन काटनकर,किशनलाल साखरकर,सुरज नागपूरे, विनोद मडावी, संतोष मडावी,रतन गजभिये,रक्षित कांबळे,निश्चय मेश्राम,रूपेश शेंडे, किशोर घरोटे,तिलक रामटेके, मुकेश राऊत, राहुल राऊत यांनी सहकार्य केले.