नीरा नरसिंहपुर येथे जिल्हा परिषद विद्यालया मध्ये नरसिंहपूरचे उपसरपंच अश्विनी ताई रघुनाथ सरवदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, : नीरा नरसिंहपुर परिसरातील व तळागाळातील गोरगरिबांचा विकास केल्याशिवाय गप्प बसणार नाही सरपंच प्रतिनिधी संतोष आप्पा मोरे ध्वजारोहण प्रसंगी बोलत होते.

 

इंदापूर तालुका प्रतिनिधी दि.15 बाळासाहेब सुतार,

भारत देशाचा 74 वा स्वतंत्र दिन नरसिंहपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे साजरा करीत असताना नरसिंहपुरचे उप सरपंच अश्विनी ताई रघुनाथ सरवदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी नीरा नरसिंहपूरचे आदर्श सरपंच प्रतिनिधी  संतोष आप्पा मोरे, उप सरपंच अश्विनीताई सरवदे, ग्रामसेवक गणेश लंबाते,गांव कामगार तलाठी भाऊसाहेब   बिराजदार,शिक्षण  समिती अध्यक्ष बळीराम गलांडे,, मुख्याध्यापक देशमुख गुरुजी या  वेळी  उपस्थित होते.

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160