कन्हान येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती न.प. कार्यालय ,मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड च्या वतिने साजरी

 

 

पारशिवनी – तालुक्या तिल कन्हान येथे मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड द्वारे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करुन त्यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले असुन द्वारे राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्य राष्ट्रीय युवा दिवस कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला .
बुधवार दिनांक १२ जानेवारी ला राजमाता जिजाऊ , युवकांचे प्रेरणास्त्रोत स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त *कन्हान – पिपरी नगरपरिषद* येथील प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करुन नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार माल्यार्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व नगरसेविक , नगसेविकांनी व कर्मचाऱ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .तसेचद्वारे राजमाता जिजाऊ , स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्य राष्ट्रीय युवा दिवस कार्यक्रमाचे
.
*सार्वजनिक वाचनालय व जिजाऊ ब्रिग्रेड* यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची संयुक्त जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन वाचनालय हनुमान नगर येथे करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर प्रमुख अतिथि वासुदेव चिकटे ,मनोहर कोल्हे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली प्रास्ताविक माया इगोले यांनी केले व सुषमा बाते यंनी सचालन केले असता परिसरात “तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय” च्या जयघोष करुन परिसर शिवमय केला . कार्यक्रमात उपस्थित महिलांनी व नागरिकांनीता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली या प्रसंगी प्रामुख्याने नगरसेविका अनिता पाटिल,सुनिता ईखार, शितल् बांतै, लता जळते ,विद्या राहटे अल्का कोल्हे, माया इंगोले,ह्जर होते.
*मराठा सेवा संघ* शाखा कार्यालय तारसा रोड शिवनगर कन्हान येथे कोविड-१९ चे प्रतिबंधक नियमाचे पालन करून राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विन्रम अभिवादन करित कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी राजमाता जिजाऊ च्या जिवन शैली व मौलिक कार्यावर उपस्थिताना मान्यवरांनी मार्गदर्शन करून आप आपल्या घरोघरी जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्याचे आवाहन करून मराठा सेवा संघ दिनदर्शिका २०२२ चे वितरण करण्यात आले. या प्रसंगी डॉ पजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष मा. शांताराम जळते, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष व पत्रकार मोतीराम रहाटे, आर रहमान, राजुजी रेंघे, जेष्ठ पत्रकार कमल सिंह यादव, राजेंद्र मसार, संभाजी ब्रिगेड कन्हानचे पवन माने, आदी प्रामुख्याने उपस्थित राहुन जिजाऊ जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला.