Home धुळे धनगर समाजचे ज्येष्ठ नेते श्री. रामदासजी दादा कोळेकर यांचा वाढदिवस

धनगर समाजचे ज्येष्ठ नेते श्री. रामदासजी दादा कोळेकर यांचा वाढदिवस

154

8208056207
छगन कोळेकर
साक्री तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते व धनगर समाजाच्या विकासासाठी, सदैव कार्यरत असणारे, व महाराष्ट्र भर आपल्या कार्याने छाप पाडणारे,रुबाबदार अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे,सर्वांचे लाडके,सर्वांचे आधार स्तंभ,मन मिळवू स्वभाव सर्वान सोबत प्रेमाने वागणूक करतात .समाजासाठी झटणारे, समजावर कुठल्या ही प्रकारचा प्रॉब्लेम झाले की श्री रामदासजी दादा कोळेकर हे कोणत्याही प्रकारचा भेद भाव न करता हे सर्वांच्या मदतीला धावून येतात. शुभेच्छा सौ.शोभाताई मिलिंद बैसाने,हेमलता हेमाडे,संदीप मासुळे,छगन कोळेकर राजू भाऊ हालोर मल्हार महासंघ महाराष्ट्र राज्य

Previous articleआरोग्य शिक्षण, शेती व रोजगारास प्राधान्य जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासन, प्रशासन कटिबध्द—डॉ. विश्वजीत कदम पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण
Next articleभटवाडीच्या खंडोबा टेकडीवर पर्यावरणाच्या संवर्धनासाठी भाजपतर्फे वृक्षारोपण संपन्न