राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

*वणी*- परशुराम पोटे

येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्यालयात शासकिय उपक्रमांतर्गत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षतेस्थानी मुख्याध्यापिका सौ.शुभांगी चोपणे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणुन श्री. प्रभुदास नगराळे होते. याप्रसंगी श्री.अभय पारखी,तुषार घाने,विनय ढवस,सुनिल गेडाम, हरिदास बोढाले,हरीष वासेकर यांनी विचार व्यक्त केले.सौ.चोपणे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषनात जिजाऊ व स्वामी विवेकानद यांचे विचारकार्यावर प्रकाश टाकला. संचालन सौ.अनिता टोंगे यांनी तर आभार श्री.प्रतिश लखमापुरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कमॆचारी उपस्थित होते.