उपराई ग्रा पं कार्यालयात शिस्तबद्ध पध्दतीने स्वातंत्रदिन साजरा

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर तालुक्यातील उपराई ग्राम पंचायत कार्यालयात भारताचा 74 वा स्वातंत्र्यदिन सोशल डीस्टंटिंगचे पालन करुन शिस्तबद्ध पध्दतीने साजरा करण्यात आला
माजी सैनिक अश्विनकुमार भेंडे यांच्याहस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख प्रतिक राऊत, उपराई आयुर्वेदिक उपकेंद्राचे डॉ दहातोंडे, रहेमान शहा, अतुल खंडारे, बाबुलाल गोसावी, पंकज खंडारे उपस्थित होते