एस.डी.एम.सोनुले ताई यांच्या हस्ते अर्जूनी मोरगाव तहसील कार्यालयाच तिरंगी ध्वजारोहण; संपूर्ण देशवासीयांना भारतीय स्वांतत्र दिनानिमीत्त दिल्या शुभेच्छा

 

प्रतिनिधि / कुंजीलाल मेश्राम

अर्जूनी मोरगाव / १५ अगष्ट २०२०
गोंदिया जिल्हयातील अर्जूनी मोरगाव येथे ७४ वा भारतीय स्वांतत्र दिनानिमीत्त तहसील कार्यालयातील ध्वजारोहण एस.डी.एम.सोनुले ताई यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेडी एस.डी.एम.सोनुले ताई संपूर्ण देशवासीयांना भारतीय स्वांतत्र दिनानिमीत्त दिल्या शुभेच्छा देतांना त्या मनाल्या आपला भारत देश दिडशे वर्ष इंग्रजांच्या गुलाम गीरीत होता, आणि आपल्या देशातील थोर पुरूषांनी ,क्रांतिकारकांनी आपल्या जीवाच बलीदान देवून आपल्या देशाला १५ अगष्ट १९४७ स्वातंत्रे मीडवून दिल.
तसेच संपुर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे आणि त्यातुनच आपल्या भारत देशातही कोरोना बाधितांची संख्या भरपुर प्रमानात वाढली असुन सोशीयल डीस्टनचे पालन करा व कमीत कमी ६ फटाच अंतर ठेवा,सानेटायजर वापर करा तसेच वापर करा नाकाला व तोंडाला रूमाल कींवा मास्कचा वापर करा असे संदेश दिला. यावेडी प्रथम पोलीस संचालन झाले त्यावेडी ध्वजारोहण समारंभाला उपस्थित मान्यावर तहसीलदार वीनोद मेश्राम सर नाहेब तहसीलदार वाढई ,गेडाम सर तसेच तहसीलचे सर्व पदाधिकारी व पोलीस स्टेशन अर्जूनी मोरगाव चे पी.आय.तोंदडे सर,पी.एस.आय.सेवाडेसर व त्यांची संपुर्ण चमु तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी मान्यवर उपस्थित होते.