जनसामान्यांचे व गोरगरीबांचे नेतृत्व राजवर्धन हर्षवर्धन पाटील  यांचे इंदापूर तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिक कौतुक करीत आहेत.

158

 

निरा नरसिंहपुर दिनांक 14 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार

इंदापूर तालुक्यामध्ये राजवर्धन हर्षवर्धन पाटील संचालक नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना हे लग्न  भेटीसाठी जात असताना पळसदेव व काळेवाडी यांच्यामध्ये टुविलर गाडी वरती जात असलेल्या लोकांना एक चार चाकी गाडी उडवून निघून गेली लगेच राजवर्धन पाटील साहेब  यांची गाडी पोचली याच वेळी दादासाहेबांनी माणुसकीचे नाते दाखवत गाडी उभा केली यावेळी अपघात ग्रस्त लोकांना आजूबाजूचे लोक नुसती बघ्याची भूमिका घेत होते यावेळी राजवर्धन  पाटील यांनी स्वतःची गाडी थांबवून दोन्ही अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ उचलून आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये ठेवले यातील या दोघांनाही खूप मार लागला होता व रक्त वाहत होते आणि आपल्या स्वतःच्या गाडीमधून त्यांना लगेच  थोरात हॉस्पिटलला ॲडमिट केले त्या ठिकाणी पराग जाधव व संजय देहाडे उपसभापती पंचायत समिती यांना फोन करून लगेच डॉक्टर व स्ट्रेचर व्यवस्था केली हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीतून घेऊन जाऊन लगेच त्याला ऍडमिट केले व पुढील उपचार तात्काळ सुरू करण्यास सांगितले त्यांच्या घरी फोन करून लगेच त्यांना झालेल्या परिस्थितीची कल्पना दिली

दादासाहेब यांचे अनोखे रूप पाहायला मिळाले दादासाहेब सर्वसामान्य जनतेची एवढी काळजी करतील व त्यांच्यासाठी काही पण करतील हे पहिल्यांदाच पहावयास मिळाले राजवर्धन दादासाहेब एक जनसामान्यांचे नेतृत्व आहेत आज त्यांनी बोलून नाही तर करून दाखवले आहे.

————————————————-

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160