अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या 65 वर्षे वृद्धाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

199

जळगाव जिल्हा प्रतिनिधी राजेंद्र न्हावी
जळगाव- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी लोटन फकीरा पाटील राहणार उत्राण मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.हा निकाल शुक्रवारी आर जे कटारिया जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी दिला.