कोरोनाच्या महामारीत क्रेंद्र शासनाने पेट्रोल – डिझेल मध्ये केलेल्या प्रचंड अश्या दरवाढीचा विरुध्द नागभीड तालुका युवक काँग्रेस तफे निवेदन सादर

146

 

प्रतिनिधी/शुभम पारखी
7218216140

आज दि.१४/०८/२०२० ला कोरोनाच्या महामारीत केंद्र शाशनाने पेट्रोल-डिझेल मध्ये केलेल्या प्रचंड अश्या दरवाढी विरुध्द नागभीड तालुका युवक काँग्रेस तर्फे या पेट्रोल -डिझेल दरवाढीचा निषेध करून ही प्रचंड अशी केलेली दरवाढ केंद्र शाशनाने त्वरित मागे घ्यावी असे निवेदन मोदी सरकारला मा.तहसीलदार साहेब नागभीड यांच्या मार्फत आज तहसील कार्यालय नागभीड येथे देण्यात आले.या वेळेस
चिमूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष गौतम पाटील,नागभीड तालुका कार्याध्यक्ष सौरभ मुळे,,विधानसभा सोशल मिडिया प्रमुख शुभम पारखी,गिरगाव-वाढोना जि.प.क्षेत्राचे सोशल मिडिया प्रमुख सागर खोब्रागडे,युवा कार्यकर्ते अमोल वानखेडे,गिरगाव-वलनी पं.स.प्रमुख सुधीर बोरकर, युवा कार्यकर्ते आशिष कोडापे,गिरगाव युवक काँग्रेस अध्यक्ष संतोष सोनवाने, युवा कार्यकर्ते नंदू गायकवाड, सूखलदास गुरुनुले व इतर युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.