स्व.विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतिदिननिमित्त धमाणे येथे नाभिक समाजाला प्रतिष्ठाणचे अध्यक्ष आबा मुंडे पाटील यांच्या वतीने किराणा किट वाटप

131

आकाश पाटील दखल न्युज शिदखेडा प्रतिनिधी

आज माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त धमाणे येथे अभिवादन करण्यात आले. व स्व.विलासराव देशमुख प्रतिष्ठानचे अध्यक्ष आबा मुंडे यांच्या वतीने नाभिक समाजाला किराणा( ९वस्तुचे किट,प्रति १५ किलो) वस्तूंचे वाटप करण्यात आले व वृक्ष वाटप करण्यात आले यावेळी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष रावसाहेब पवार , उपसरपंच सुजित पाटील, ग्रा. स. आनंदा पाटील, असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष पंकज सोनवणे,युवक काँग्रेसचे ता.अध्यक्ष कुलदीप निकम, रवींद्र पाटील ,मा.उपसरपच दौलत पाटील,भोमा पाटील, बलराम थोरात,रतिलाल माळी,प्रकाश कुंभार, वकिल ठाकरे, शिवाजी कोळी , रामकृष्ण कोळी, भगवान पाटील, सतिष पाटील उपस्थित होते..