Home Breaking News वणी शहरातील प्रसिद्ध दिपक टाॅकिज परीसरातील पोलीस चौकी, बनली शोभेची वस्तु त्याच...

वणी शहरातील प्रसिद्ध दिपक टाॅकिज परीसरातील पोलीस चौकी, बनली शोभेची वस्तु त्याच परीसरात अवैद्य धंदे…

224

 

वणी: विशाल ठोंबरे

वणी शहरातील नावाजलेला परीसर म्हणजे दिपक चौपाटी,या नावाजलेल्या चौपाटीवर खुले आम मटका, जुगार ,झेंडीमूंङी,24 तास अवैद्य दारु,तसेच या एरीयात आठवडी बाजार भरत असल्यामुळे या एरीयात रविवारी मोठी वर्दळ असते.विशेष म्हणजे हा एरीया रेड एरीया म्हणुनही सर्वदूर प्रसिद्ध असल्याने या एरीयात हवसे नव्हसे गवसे येवुन दादागिरी, मारामारी , लुटमारी नित्यनेमाने सुरु असते,या सर्व प्रकाराला थांबवनार तरी कोन?असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला असुन या परीसरातील बंद असलेली पोलीस सुरू करावी, तसेचे या परिसराकडे लक्ष देण्याची मागणी नागरीकांतुन होत आहे.

Previous articleअकोल्यात भाजपा कार्यालयासमोर युवक काँग्रेस चा पर्दाफाश आंदोलन
Next articleकृषि दुतांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन ग्राम मौजे हिंगणवाडी येथील सामाजिक उपक्रम