आधार फौंडेशन पिरळ मार्फत वृक्षारोपन . माजी सभापती दिलीप कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य .

138

 

प्रतिनिधी / उदय कांबळे

राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य दिलीप कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आधार कौंडेशन पिरळ यांच्या मार्फत वृक्षारोपन करण्यात आले .
याप्रसंगी कांबळे म्हणाले , वृक्षारोपन ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून ते जगवले पाहिजे . पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत .
यावेळी आधार फाऊंडेंशनचे अनिल कांबळे , सागर कांबळे , साताप्पा कांबळे , राजेंद्र कांबळे , दगडू कांबळे, राहूल कांबळे , प्रमोद कांबळे , रोहन कांबळे , अशोक कांबळे , साताप्पा कांबळे , दगडू कांबळे, रितेश कांबळे , सतिष कांबळे , दिपेश कांबळे , आदित्य कांबळे उपस्थित होते