मुंबई -गोवा महामार्गाबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख पुन्हा झाले आक्रमक

 

प्रतिनिधी ओंकार रेळेकर.

चिपळूण :- मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथील खड्डे भरण्याचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे निदर्शनास येताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. संदीप सावंत व शिवसैनिकानी काम बंद पाडले जोपर्यंत डांबरीने खड्डे भरले जात नाहीत तो पर्यंत काम करून देणार नाही. अशी भूमिका घेतली आहे. यावेळी उपविभागप्रमुख श्री. प्रदीप चव्हाण, शाखाप्रमुख श्री. अमोल पिरधनकर आदी उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*