वणी येथे लोकनायकांची जयंती साजरी

121

 

वणी :- परशुराम पोटे

येथील विदर्भ साहित्य संघ वणी शाखेतर्फे लोकनायक माधव श्रीहरी उर्फ बापूजी अणे यांची तिथी प्रमाणे जयंती त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून साजरी करण्यात आली. या प्रसंगी वणी शाखेचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे, उपाध्यक्ष गजानन कासावार, सचिव प्रा. अभिजित अणे, टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे, राजाभाऊ पाथ्रडकर, रमेशराव अणे, राजेश महाकुलकर, हरिहर भागवत, गजानन भगत,देवेंद्र भाजीपाले, राम मेंगावार इत्यादी सदस्य उपस्थित होते.