पेच नवेगाव खैरी डॅम मध्ये पुन्हा पाणी साठा ९४.६३% (३२४.८९एम एम क्युब)आज सायंकाळी६वाजता पर्यत चा आकडा आज सायकाळी चार गेट०.३मिटर ने उघडले९५.१८%पानी साठा वाटर लेवल ३२४.६९क्युसेस उपविभागिय अभियंता नागदिवे यांची माहीती

नदीकाठावरील गावांना शेतकरी,मच्छीमाराना सतर्कतेचा इशारात हसिलदार यांचा पुन्हा इशारा

171

 

 

कमलसिहं यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

 

पारशिवनी (ता प्र)तालुका तिल मोठा प्रकल्प असलेला पेच प्रकल्प नवेगाव खेरी वाटर लॅवल ३२४.६९ क्युरसेस पाणी आहे९५.१८% ,व तोतलडोहप्रकल्प ९१.६७ टक्के भरला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा काल। प्रशासनाच्यावIतीने देण्यात आला होता. प्रकल्पाच्या उर्ध्व भागात गत काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा विसर्ग धरणात येणे चालु आहे. प्रकल्पातील पाण्याची आवक दर तासानी वाढली तर सोमवार सायकाळी ५वाजता (१०अगस्त)५.१५ वाजता नियंत्रणासाठी धरणाचे दोन दरवाजे(गेट) ०.३मिटरउघडप्यात आले होते, दुपारी पुन्हा दोन गेट उघकले होते त्य पानी चा विसगि वाढत असलयाने पुन्हा सायकाळी ५.१५वाजता दोन गेट उघगले असल्याने १६गेट पैकी ६गेट ०.३|मिटर उघळ्ले त्यात १९०.१०४ क्युमेक्स प्रमाणे जात होते आले असे उपविभागिय अभियंता नागादिवे साहब०दारे माहीतीनुसार १२अगस्त ला सकाळी चार गेट बंद केले असुन १०अगस्त पासुन दोन गेट चालु होते आणी पाणी चा विसर्ग वाढत असताना आज गुरुवार पुन्हा सायकाळी दोन गेट आज सायकाळी उघळले असुन टोटल चार गेट तुन ०.३मिटर प्रमाणे पानी नादेपात्रात जात आहे आणी तहासिलादार वरुण सहारे यानी नदी काठात असलेले गावाना पाली,उमरी,सालई, नेऊरवाडा,म्ऊली,बिटोली,सालई,तसेच नदी काठात असलेले ग्राम पंचायत ग्रामसेबक ,तलाठी याना पत्र देऊन सर्तक राहवन्याचा ईशारा दिला व
.पाण्याची आवक पाहून विसर्ग आली असुन सकाळी पर्यत दोन गेट उघडले व (१०अगस्त)८.१५ पासुन .१६गेट पैकी ६गेट उघळले त्यातुन चार गेट १२अगस्त सकाळी बंद केले होते पण मध्यप्रदेशा तुन शुरू असलेला पाउस तुन डॅम मध्ये पाणी वाढत असलयाने आता पुन्हा दोन गेट उघळयात आले त्यातुन १९०.१०४ क्युमेक्स पाणी बाहेर सोडले जात आहे अशी माहीती उपविभागिय आभियंता नागदीवे साहेब,( पाटबंधारे पेंच ,उपविभागिय कार्यालय ,नागपुर) व पाराशिवनी चे तहसिलदार वरूण कुमार सहारे कडुन माहीती नुसार नजर ठेऊन आहे