Home गडचिरोली सामाजिक बांधिलकी जोपासत कोजबी येथील विशेष कृती दलाचे पोलीस जवान सागर मुलेवार...

सामाजिक बांधिलकी जोपासत कोजबी येथील विशेष कृती दलाचे पोलीस जवान सागर मुलेवार यांनी केले बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात वृक्षारोपण

147

 

दिनेश बनकर
कार्यकारी संपादक
दखल न्युज भारत

कोजबी- आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे कोजबी गावातील विशेष कृती दलाचे पोलीस जवान सागर मुलेवार यांनी समाजाचे हित जोपासत गावातील आंबेडकर स्मारक परिसरात वृक्षारोपण केले. या वृक्षारोपण कार्यप्रसंगी कोजबी येथील सेवानिवृत्त शिक्षक गिरीधर चहांडे, दिनेश बनकर युवा पत्रकार, बळीराम घुटके उपसरपंच कोजबी भगवानजी मोहिते, गणपत नंदेश्वर, राजेशवर भणारकर गावातील प्रतिष्ठीत नागरिक व जनतेची प्रामुख्याने उपस्थिती होती. वृक्षारोपण वृक्षरोपन प्रसंगी युवा प्रतिनिधी साहिल बनकर, प्रलय चहांदे, साहिल चहांदे, भूषण तिरपुडे, स्वागत भणारकर, वतन मुलेवार व युवा-प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभले.

Previous articleराज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण
Next articleअकोट तालुक्यातील महिला कार्यकारिणी मध्ये महिलांची नियुक्ती वंचित बहुजन आगाडीच्या महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश