वंचित बहुजन आघाडी व ब्लु टायगर सम्राज ग्रृप बेलुरा यांच्या वतीने वृक्षारोपन

101

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

बेलुरा येथे वंचित बहुजन आगाडी व ब्लु टायगर सम्राज ग्रृप यांच्या वतीने स्मशान भुमी येथे रूक्षारोपन करण्यात आले.यावेळी गौतम पचांग,आनंद ,बिट जमदार बुंदे, राहुल रायभोले, अजय पचांग, पंजाबराव पळसपगार,ज्ञानेश्वर बुंदे,नागेश इंगळे,मयूर वगारे,संदेश बुंदे, यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.