गोंडपिपरीतील प्रशासकीय कर्मचाऱ्यांना फेस शिल्डचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस चा पुढाकार

112

प्रसेनजीत डोंगरे
तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी,
8275290099,

गोंडपिपरी. येथे तहसील कार्यालय,ग्रामिण रुग्णालय,पोलीस स्टेशन,कोविड सेंटर मध्ये सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले.
प्रशासनातील महत्वाचा दुवा म्हणजे कर्मचारी.मागील दोन दिवसात २ महत्वाच्या कर्मचाऱ्यांसह 3 जण कोरोना पोसिटीव्ह निघाल्याची माहिती समोर आली.त्याचीच दखल घेत
कोरोना महामारी सदृस्य परस्तीतीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरिता कार्य करणारे पोलीस कर्मचारी,तहसील कार्यालयाचे कर्मचारी,कोविड सेंटर मधील कर्मचारी,ग्रामीण रुग्णालय कर्मचारी नागरिकांना कोरोना महामारीचा बचाव करण्यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहे.सर्व कर्मचाऱ्यांचे सौरक्षण व्हावे या उदात्त हेतूने राष्ट्रवादी कॉंग्रेस गोंडपीपरी च्या वतीने फेस शिल्ड वाटप करण्यात आले.
यावेळी रा.यु.कॉ विधानसभा अध्यक्ष कुणाल गायकवाड,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष सुरज मादुरवार,रा.कॉ माजी तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम वाघ,जेष्ठ कार्यकर्ता अरुण वासलवार,किसान सभा तालुका अध्यक्ष आकाश चौधरी,रा.यु.कॉ शहर अध्यक्ष संदिप ईटेकर,काँग्रेस कार्यकर्ता रोशन ठोंबरे उपस्थीत होते.