Home Breaking News प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री योगी, RSS प्रमुख मोहन भागवत सह राज्यपाल आनंदीबेन पटेल...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री योगी, RSS प्रमुख मोहन भागवत सह राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचेवर कोरोंटाईन होण्याची नामुष्की अयोध्या राजजन्मभुमी ट्रस्ट चे प्रमुख महंत न्रृत्यगोपाल दास कोरोना पाँजिटीव

415

 

सुनील उत्तमराव साळवे(9637661378)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत

अयोध्या / उत्तर प्रदेश: 13 आँगस्ट 2020
उत्तर प्रदेश येथील अयोध्येत दि. 5 आँगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल तसेच संघप्रमुख मोहन भागवत यांचे प्रमुख उपस्थितीत राजमंदिराचे भुमिपुजन मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाले होते.
मात्र रामजन्मभूमी ट्रस्ट चे प्रमुख महंत न्रृत्यगोपाल दास हे नुकतेच कोरोना पाँजिटीव निघाल्याचे व्रृत्त येताच या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सह मोठमोठे राजकीय नेते यांचेवर स्वत कोरोंटाईन करण्याची नामुष्की ओढवली आहे. जन्माष्टमी पासुन च महंत न्रृत्यगोपाल दास यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर त्यांची कोव्हीड टेस्ट पाँजिटीव आल्याने त्यांना गुरुग्राममधील मेदांता हाँस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
म्हटले जाते की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे रामजन्मभूमी भुमिपुजन प्रसंगी महंत न्रृत्यगोपाल दास यांच्या वारंवार संपर्कात आले होते. 60 वर्षे वयाच्या व्यक्तीकरिता कोरोना चा मोठा धोका असतो असे बोलले जाते. त्यामुळे आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, तसेच संघप्रमुख मोहन भागवत यांना कोरोंटाईन व्हावेच लागणार असे बोलले जाते.

Previous articleनविन कोराडी मध्ये पुन्हा एक धान्य भांडारवाला आढळला कोरोना पाँजिटीव
Next articleस्वातंत्र्यसेनानी यांचे हुतात्मा स्मारकाची रंगरंगोटी व सुशोभीकरण करण्यात यावे। डॉ. नामदेव उसेंडी माजी आमदार