आदिवासी युवकांवर अस्वलीचा हल्ला…डोक्यावर हल्ला असल्याने प्रकृती गंभीर

0
134

 

 

चिखलदरा तालुका प्रतिनिधी

अबोदनगो चव्हाण

चिखलदरा:-

धारणी तालुक्यातील झिलांगपाटी येथील आदिवासी युवक रमेश सावलकर हा बुधवारी संध्याकाळी आपले गुरे शोधण्यासाठी गावा पलीकडील जंगलात गेला असता त्याचे वर अस्वलीने डोक्यावर हल्ला चढविला,,, त्याला तात्काळ बीजुधावडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि तेथून लगेच धारणी उप जिल्हा रुग्णालयात आणले असता,,, प्रकृती गंभीर असल्याने अमरावती रेफर करण्यात आले,

मेळघाटात दरवर्षी 3 ते 4 वेळा अस्वली सह वाघाचे आदीवासी वर हल्ले होतात हे विशेष