15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन रोजी शाळा स्तरावरील ध्वजारोहन कार्यक्रम ……… यांच्या उपस्थितीत पार पडणार

प्रतिनिधी राजेंद्र न्हावी
जळगाव- 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन हा शाळेतील कोणतेही मुलांना न बोलता शासकीय समिती अध्यक्ष, सदस्य तसेच पदाधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक व शालेय कर्मचारी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराचे पालन करून व मास्क लावणे हे बंधनकारक असेल असे ठरवून ध्वजारोहणाचा कार्यक्रम हा 8:35 वाजेच्यापूर्वी आयोजित करण्यात यावा असा आदेश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आलेला आहे.