आजपासून आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रक्रिया लागू

158

प्रतिनिधी राजेंद्र न्हावी
जळगाव- शासनाने आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली असता राज्यातील सुमारे 3780 जिल्हा परिषद शिक्षकांचा स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्हा परिषद स्तरावर शिक्षकांवरील भार व कार्यमुक्त करण्याबाबतचे आदेश दिल्याची माहिती राज्य बदली समन्वयक विनय गौडा यांनी दिली