कृषि दुतांनी सादर केले बोर्डी मिश्रणाचे प्रत्यक्षिक

0
114

 

अकोट शहर प्रतिनिधि
स्वप्नील सरकटे

अकोट तालुक्यातील पणज येथील शेतकरी अभिजित नवले यांच्या शेतात श्री संत शंकर महाराज कृषि महाविद्यालयाच्या कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव रावे आणि ए आय ए प्रकल्पाचे माध्यमातून पणज येथे फळपिकांवर भुरी रोग व बुरशीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरात येणारे बोर्डो मिश्रण तयार करण्याची पद्धत तसेच त्यासाठी लागणारे साहित्य व उपायोजना या विषयावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले प्रा. म. लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक पार पाडले.
कार्यक्रमासाठी कृषिदूत ऋषिकेश आकोटकर शेतकरी अभिजीत नवले, दिनेश गोमासे व शेतकरी उपस्थित होते