रोहयो अंतर्गत इंजेवारी येथे वरठी बोडीचे खोलीकरण

 

ऋषी सहारे
संपादक

इंजेवारी-
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आज दि.2/12/2021 पासून ग्राम पंचायत इंजेवारी येथे वरठी बोडी खोलीकरण कामाची सुरुवात करण्यात आली. या कामाच्या शुभारंभाकरीता ग्रामपंचायत इंजेवारी चे सरपंच अल्का योगाजी कुकडकार व उपसरपंच मंगेश ईश्वरजी पासेवार व पंचायत समिती सदस्य रुपमाला वट्टी व ग्राम सेवक कुमरे मॅडम तसेच ग्राम पंचायत सदस्य चुडारामजी पात्रिकर, सविताताई दाणे,मोरेश्वर जुमनाके,संजयसिंग डांगी,योगिणी नेवारे , नरेगा विभाग कर्मचारी APO रायपुरे , तांत्रिक अधिकारी सहारे मॅडम व चलाख , ग्राम रोजगार सेवक भारत बारसागडे, रामचंद्र कुकडकार, अजय नेवारे, ईश्वर भोयर व सर्व मजूर वर्ग उपस्थित होते.