सिरोचा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये खिंडार अविस व दुसऱ्या पक्षात जाण्याची चर्चा

सिरोचा बातमीदार एस एम तिपट्टीवार

जिल्हाध्यक्षांच्या दर्लक्षा व तालुका अध्यक्षच्या चालविलेले गटबाजीचे राजकारण आणि दिली जाणारी अपमानास्पद वागणुक भविष्यासाठी धोक्याची असल्याने सिरोचा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत अविस किंवा दुसर्या पक्षात प्रवेश करणार असल्याची तालुक्यात जोरदार चर्चा आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ठ असलेला सिरोचा तालुका राजकिय दृष्टया महत्वाचा मानल्या जातो. बाबा आत्राम वर पक्षातिल निष्ठावान कार्यकर्ते विश्वस ठेऊण काम करणारे अनेक कार्यकर्ते आजही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्यें प्रामाणीकपणे कार्यरत आहेत. असे असतांना विद्यमान जिल्हाध्यक्षच्या दुर्लक्ष तालुकाध्याच्या त्या कार्यकर्त्यांना आजही राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकर्ते म्हणून माणायला तयार नसल्याचे सांगण्यात येते. जिल्हाध्यक्षनी सिरोचा एक वेडा कार्यकर्ते सोबत बैठक किवा विचारपुस अध्याप केली नाही.राष्टवादी स्थापने पासुण आज जे कार्यकर्ते पक्षा पाठीशी आहे.अशा कार्यकर्ते कडे दुर्लक्ष होत आहे. मा.आमदार बाबा साहेब, मा.भाग्यश्री,आत्राममा.हलगेकर, सिरोचा येथे पक्षाची बैठक घेतल्यास पक्षाचा कार्यक्रमास फक्त अध्यक्षाला अवडणारे कार्यकर्तेना फोन करुण बोलवीतात असे ऐकण्यात मेत आहे नुकत्याण सिरोचा येथे होणार्या न.प निवळणुकित राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांना यांनी हेतुपुस्सररित्या डावलल्याची चर्चा आहे. तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतांना त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेणे अपेक्षीत आहे. परंतू कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तो याचा माणुस तो त्याचा माणुस त्याची शी काय होतो याचंशी काय होतो.असा ठपका ठेवत तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मध्यें गटबाजीचे राजकारण करीत आहेत, असा आरोप येथील अनेक कार्यकर्तेनी केला असून विद्यमान जिल्हाध्यक्ष दुर्लक्ष तालुकाध्यक्ष यांचे कडून मिळत असलेली अपमानास्पद वागणुक आणि गटबाजीचे राजकारण भविष्यकाळासाठी हिताचे नाही. पक्ष वाढीसाठी काम करणा-या कार्यकर्त्यांना समजून घेवून त्यांचा विश्वास संपादन करून जिल्हयात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वाढविणे हे विद्यमान जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांचे काम आहे. परंतू त्यांचे कडून असे होत नसल्याने त्याचावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे. सिरोचा तालुक्यातील 25/30 वर्षा पासुण पक्षा साठी काम कार्यकर्ते पक्षाला राम राम ठोकण्याचा तयारीत दिसुण येत आहे अशी पक्ष बद्दल कार्यकर्ते मनात व्देश निर्माण झाल्यास पक्षा सिरोचा येथे होत आसलेल्या न.प.निवळुण त फटका बसण्याचे संकेत दिसुण येत आहे.