अंजनगाव येथे वंचित च्या वचिने डफली वाजव आंदोलन

140

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

आज दि. १२ आॅगस्ट रोजी अंजनगाव येथे वंचित बहुजन आघाडी व काही सामाजिक कार्यकर्ते च्या उपस्थितीत डफली बजाव आंदोलन करण्यात आले.
लाॅकडाऊन हटवण्यात यावे व सामान्य माणसाला मोकळा श्वास घेण्यास सुरुवात करुन घ्यावी.एस टी बस सेवा चालू करावित,
व्यापारी, पानटपरी, चहावाले,
सर्व लहान मोठे व्यवसाय सुरू करण्यात यावेत या मागणीचे निवेदन
तहशिलदार ह्यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री m
उध्दवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य यानां निवदेन पाठविण्यात आले.या प्रसंगी तालुका अध्यक्ष रुपेश वाठ्, उपजिल्हा अध्यक्ष प्रशांत वानखडे, जिल्हा महासचिव विपिन अनोकार, जिल्हा प्रवक्ता
रामजी राठोड, युवक आघाडी अध्यक्ष प्रा.नीरज नागे
प्रबुध्द भारत संयोजक -प्रेमानंद इंगळे, अनुप बसंवत , प्रदिप उके,
शिध्दार्थ सावळे, बाळासाहेब गवई, किशोर शेळके,
किशोर पवार, देवद्रं पाखरे,
किशोर सावळे, अकुशं गोटे, श्याम तायडे, अजय गवई,
विनोद अभ्यंकर, रवि कुमार आठवले, बाळासाहेब मोहड, रोशन इंगोले, कुलदिप वानखडे, अँड लव्हाळे, अँड अनुराग वानखडे, अँड संदिप इंगळे, महीला आघाडी अध्यक्ष
सौ. गंगाताई इंगळे, सम्यंक ता.अध्यक्ष
प्रा.कुलदीप तायडे यावेळी वंचित बहुजन आगाडीचे
कार्यकर्ते उपस्थित होते.