शेलुबाजार येथे वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने डफळी बजाओ आदोलन .

111

 

फुलचंद भगत
मंगरुळपीर-केद्र व राज्य सरकार लाँकटाऊन उठवयाला तयार नसुन कोणती सवलत देण्यास तयार नसुन एस टी सेवा बंद आहे यांचा निषेद मनुन वंचीत बहूजन आघाडी च्या वतीने शेलुबाजार चौकात आदोलन करण्यात आले
राज्यतील एस टी सेवा व ईतर बस सेवा सुरु करण्यात यावी व्यवसाय बंद करुण करायच काय लाँकटाऊन आम्हाला मान्य नाही हातावर पोट असणार्याला लाँकटाऊन मान्य नाही अशा घोषना देऊन आदोलन करण्यात आले वंचीत बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचा आव्हाना वरुण शेलुबाजार चौकात डफळे बजाओ आदोलन करण्यात आले व लाँकटाऊन संर्दभात घोषना बाजी करण्यात आली शेलुबाजार चौकात वंचीत आघाडी चे कार्यक्रत्यानी शोसल डिस्टींग चे पालन करुण गर्दि न करता शातंते च्या मार्गा ने आदोलन करण्यात आले व या मागणी संर्दभात प्रशासनाला निवेदन देण्यात आले या प्रसंगी वंचीत बहुजन आघाडी ता.अध्यक्ष संतोष अनंत लांभाडे व जिल्हा सचीव विनोद भगत चद्रकांत येवले मुनीर खान दिवाकर चक्रनारायण विनोद चुबळे आनंदा भगत रवी सावंध राष्ट्रपाल ईगळे जगदीश दंदे शबीर शहा शालीग्राम चूबळे कैलास सावध राजु तायडे अनील ईगोल करण शेजोळ प्रकाश हिवराळे सलाम शहा प्रकाश चक्रनारायण आदी उपस्थीत होते.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206