कशेडी आंबा येथे कंटनेर चा वळणावर अपघात अपघातात एक जण मयत.

 

रत्नागिरी : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 4 वाजता कशेडी आंबा येथे कंटनेर चा वळणावर अपघात झाला अपघात भीषण होता. या अपघातात एक मयत झाला आहे. अपघाताची खबर मिळताच मदत ग्रुप खेड चे अध्यक्ष प्रसाद गांधी आपल्या सर्व टीम ला घेऊन घटनास्थळी दाखल झाले व क्रेन आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या सहकार्यारने दोन तासांनी बॉडी काढण्यात यश आले. त्यानंतर कळंबणी हॉस्पिटल येथे प्रसिद्धी रुग्णवाहिकेने कळंबणी हॉस्पिटल ला सोडले.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

*दखल न्यूज भारत.*