Home राजकीय यूवक कांग्रेसचा शहर प्रमूख पदावर जिशान मेमन ची नियुक्ति

यूवक कांग्रेसचा शहर प्रमूख पदावर जिशान मेमन ची नियुक्ति

224

कूरखेडा/राकेश चव्हान प्र

कूरखेडा शहर यूवक कांग्रेस पक्षाचा अध्यक्ष पदावर येथील युवक कार्यकर्ते जिशान मेमन यांची नियूक्ती करण्यात आली• सदर नियूक्ती यूवक कांग्रेसचे आरमोरी विधानसभा अध्यक्ष मीलींद खोबरागड़े यानी केली, त्याला नूकताच कूरखेडा येथे नियूक्ती पत्र प्रदान करण्यात आले याप्रसंगी तालुका कांग्रेस चे अध्यक्ष जयंत पाटिल हरडे, यूवक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष गिरीधर तितराम, विधानसभा उपाध्यक्ष कमलेश बारस्कर, महासचिव निलेश अंबादे ,धनराज मडावी,अनूसूचित जाति सेलचे अध्यक्ष रोहित ढवळे ,राकेश देवांगन, छगन मडावी, रूखसार शेख आदि कार्यकर्ते उपस्थित होते •त्याने आपल्या नियूक्तीचे श्रेय माजी आमदार आनंदराव गेडाम ,गडचिरोली जिल्हा यूवक कांग्रेस अध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जिवन पाटील नाट, कांग्रेस चे जिल्हा महासचिव मनोज अग्रवाल याना दिले आहे

Previous articleचंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालायचे डीन कोरोना पॉझिटिव्ह…..
Next article96 नवे पॉझिटिव्ह एकूण पॉझिटिव्ह 2487 4 रुग्णांचा मृत्यू