दिपक बेडके दखल न्यूज भारत
सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली या गावात आज एक मोटरसाइकिल चे समोरा समोरा धड़क दिल्याने मोठा अपघात झाला, या अपघातात 4 वेक्ति गम्भीर जख्मी झाले आहे. या गम्भीर व्येक्तिना असरअल्ली पोलिस विभागाचा कर्मचर्याना असरअल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून सिरोंचा येथे घेऊन आले
झिगानूर येथील दोघांची प्रकृति गम्भीर असून दोघांचे पाय टुटले असून त्यांचा सोबत कोणीच नसल्याची बाब सिरोंचा येथील उम्मीद फाउंडेशन चे अध्यक्ष अमित तिपट्टी व मंगेश जाधव,प्रसाद आडेपु दवाखण्यात येऊन त्यांचा सेवेत हातभार लावला आणि वेळ प्रसंगी नातेवाईक पोहचु न शकल्यास त्यांना पुढील उपचारसाठी वरंगल घेऊन जाण्याची तैयारी दाखवली आहे. ते गरीब लोक असल्याने त्यांना पैशयाची अत्यंत गरज आहे कोणालाही मद्दत करण्याची करून सामाजिक कार्य करण्याची इच्छा असेल तर त्यानी त्वरित ग्रामीण रुग्णालय येथे येऊन संबधित पीड़ित लोकांना मद्दत करावी अशी *उम्मीद TheHpoe* फॉउंडेशन कडून विनंती आहे.