ब्रेकिंग न्यूज नवेगावबांध येथे 13 केंद्रीयसीमा सशस्त्र जवानांसह एक ठाणेदार कोरोणा बाधित

140

 

राहुल उके
दखल न्युज

नवेगावबांध: दि.12/08/2020:
नवेगावबांध येथे आज तब्बल 13 केंद्रीयसीमा सशस्त्र जवानांसह एक ठाणेदार कोरोणा पाँझिटिव्ह आढळून आले आहे.
सद्या गोंदिया जिल्ह्यात कोरोणा वायरस ने थैमान घातले असून यात आज अर्जुनी मोरगाव तालुक्यात नवेगावबांध येथे एकाच वेळी तब्बल 13 जवानांना कोरोणा झाल्याचे दिसून आले आहे आणि काही लोकांचे अहवाल यायचे आहे तरी नवेगांवबांध येथे त्यांना विलीनीकरण कक्षात ठेवले आहे
याची जाच पडताळ करण्यासाठी गोंदिया जिल्हाचे जिल्हाधिकारी आले असून पुढील तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकारी यांनी नवेगांवबांध हे गाव कंटेनटमेंट झोन जाहीर केले असून गावातील सर्व लोकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.