Home धुळे मल्हार महासंघ महिला आघाडी धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री, वृक्षाली दत्तू मासुळे यांची...

मल्हार महासंघ महिला आघाडी धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री, वृक्षाली दत्तू मासुळे यांची निवड झाली

163

छगन कोळेकर ता.साक्री जि. धुळे प्रतिनिधी 9823812416, 9545662216

ता, जि, धुळे
यथील वृक्षाली दत्तू मासुळे रहिवासी असून यांची नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील बेधडक जोरदार कामगिरी असून या lockdown मध्ये धुळे जिल्हा तालुक्यातील ग्रामीण भागात खेडे गावात जाऊन ताईचे कार्य पाहून दादां श्री रामदास जी दादा कोळेकर साहेब यांनी श्री, वृक्षाली दत्तू मासुळे यांची कार्य पाहून नियुक्ती करण्यात आली, त्या बद्दल गावातील महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ. शोभाताई मिलिंद बैसाणे व उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सौ. हेमलता ताई हेमाडे , कविता पाटील, सुरेखाताई पाटील,सुनंदा चोधरी ,बाई मासुळे, मल्हार महासंघातील सर्व पद्धधिकारी गावातील पंचक्रोशीतील नागरिकांनी यांचा सत्कार अभिनंदन केला.

Previous articleकामथे रुग्णालयाला देंटीलेटर देण्याची हेल्प फाऊंडेशनची मागणी
Next articleरत्नागिरी शासकीय रुग्णालयातील अपुरा वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग, राज्य सरकारला पंधरा दिवसात म्हणणे सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश