Home Breaking News आमगांव शहरात 7 दिवसाचा नाही.5 दिवसाचा जनता कफ्यु…।। नगरपरिषद प्रशासक डि.एस.भोयर यांनी...

आमगांव शहरात 7 दिवसाचा नाही.5 दिवसाचा जनता कफ्यु…।। नगरपरिषद प्रशासक डि.एस.भोयर यांनी दिली माहीती..।। नागरिका मध्ये सभ्रम चा वातावरण..।।

211

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..
आमगांव..दिवसेंदिवस आमगाव येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या साखळी तोडण्याच्या उपाययोजनेकरिता तालुका प्रशासनाने व पोलीस प्रशासन,सर्व व्यापारी संघटना आणि त्यांचे पदाधिकारी,सर्व डॉक्टर यांची बैठक घेऊन नगरपरिषद कार्यालय येथे बुधवारपासून(१२/०८/२०) पुढील सात दिवस (१६/०८/२० पर्यंत) जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.या जनता कर्फ्यू मध्ये वैद्यकीय सेवा,पेट्रोल पंप कुषी केन्द्र सुरू राहतील. दूध सकाळी नऊ पर्यंत मिळणार आहे.बाकी आमगांव शहरातील सर्व सेवा पाच दिवस संपूर्ण बंद राहतील…

Previous articleकन्हानला ५ तर गोंडेगाव खदान २, कांद्री १ पारशिवनि १रूग्ण बाधित कन्हान परिसर ८ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १७९ रुग्ण.
Next articleजिल्ह्यात २४ तासांत १०१ कोरोनाबाधित तर, 3 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू