कन्हानला ५ तर गोंडेगाव खदान २, कांद्री १ पारशिवनि १रूग्ण बाधित कन्हान परिसर ८ रूग्ण आढळुन कन्हान परिसर एकुण १७९ रुग्ण.

181

 

कमलासिह यादव
पारशिवनी तालुका प्रीतानिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान(ता प्र) : – कोविड- १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन कांद्री च्या तपासणीत ६ रूग्ण व नागपुर च्या तपासणीत २ असे ८ रूग्ण आढळुन आता पर्यंत कन्हान परिसर एकुण १७९ रूग्ण संख्या झाली आहे.
सोमवार दि.१० आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर १७१ रूग्ण असुन आज मंगळवार (दि.११) ला मुकबंधिर शाळा कांद्री ला ५६ लोकांची रॅपेट तपासणी करण्यात आली. यात कन्हान ३, पिपरी १, कांद्री १ गोंडेगाव कोळसा खदान १ व असे ६ रूग्ण व नागपुर च्या तपासणीत पिपरी १,गोंडेगाव खदान १असे ८ कोरो ना बाधित रूग्ण आढळले. यात कन्हान ९७ पिपरी २७, कांद्री २७, टेकाडी कोख १६,बोरडा१, मेंहदी ८,गोंडेगाव खदान २ असे कन्हान परिसर एकुण १७९ रूग्ण संख्या झाली आहे. यातील आता पर्यंत कन्हान शहरात ४, कांद्री २ रूग्णाचा मुत्यु होऊन कन्हान परिसरात एकुण ६ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.