Home गडचिरोली श्री स्वामी चुक्कावार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चामोर्शी तालुका सचिव पदी निवड...

श्री स्वामी चुक्कावार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चामोर्शी तालुका सचिव पदी निवड आमदार श्री मा.धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती

155

 

प्रतिनिधी/ रमेश बामनकर

गुड्डीगुडम: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चामोर्शी तालुकासचिव पदी आष्टी येथील पक्षाचे कट्टर समर्थक श्री. स्वामी व्ये॑कन्ना चुक्कावार या॑ची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे विचार तसेच ध्येयधोरणे तालुक्यातील तळागाळातील नागरिकांप्रर्यन्त पोहचवून पक्ष बळकट करण्याचे आवाहन पक्षाचे वरिष्ठ नेते केले आहेत.तसेच यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री व आमदार मा.धर्मरावबाबा आत्राम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.भाग्यश्री आत्राम(हलगेकर),युवनेते श्री.ऋतुराज हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री. रवींद्र वासेकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष श्री.श्रीकांत ओल्ललवार,श्री.संजीव गोसावी साहेब आणि आष्टी – चामोर्शी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या॑चे श्रेय आदरणीय आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब, माजी. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई रूतुराज हलगेकर,आमचे युवा नेते मा.रूतुराज हलगेकर सर. मा. जिल्हा अध्यक्ष रवीभाऊ वासेकर जी, तालुका अध्यक्ष श्री. श्रीकांत ओल्लालवार जी, स॑जीव गोसावी सर, आणि आष्टी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्ते या॑चे खूप-खुप आभार मानतो.
धन्यवाद

Previous articleअहेरी येथे विश्व हिंदू परिषदेचा स्थापना दिवस साजरा
Next articleअजय दुबे पत्रकार यांच्या जन्मदिना निमित्त पुरोगामी पत्रकार संघाने दिल्या शुभेच्छा