Home चंद्रपूर  घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड तर्फे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

घुग्घुस यंग चांदा ब्रिगेड तर्फे जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा

2331

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,
नकोडा येथील ‘यंग चांदा ब्रिगेड तर्फे आदिवासी समाजबांधवां मार्फ़त’ आ. किशोर जोरगेवार यांच्या नैतृत्वात 9 आँगस्ट रोजी “जागतिक आदिवासी दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नकोडा येथील माध्यमिक विद्यालयात “वृक्षारोपण” करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विर शहीद बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, बापुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करुन करण्यात आले.
कार्यक्रमात नकोडा गावाच्या सरपंच तनुश्री बांधूरकर उपस्थित होत्या. तसेच नकोडा आदिवासी समाज कमेटीचे अध्यक्ष सुनील जुमनाके, सचिव विकास मेश्राम आणि महिला आदिवासी कमेटीचे अध्यक्ष अरूणा कोरवते, सचिव साक्षी किन्नाके यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमात अजय उईके, विजय तिरनकर, वसंता कोरवते, शंकर पेंदोर, नरेश पेंदोर, नंदु नैताम, पराग पेंदोर, अर्जुन परचाके, राकेश तिरनकर, दिलीप मेश्राम, विजय गेडाम, नितीन कन्नाके, अनिल कोरवते, निरज मेश्राम तसेच महिला सदस्य मनोरथा जुमनाके, मालाबाई पेंदोर, ताराबाई मेश्राम, शिला किन्नाके, स्नेहा किन्नाके, नंदा मेश्राम, कल्पना तिरनकर, अर्चना आत्राम, पंचफुला आत्राम, उषा मेश्राम, वच्छलाबाई मेश्राम आदी नकोडा येथील यंग चांदा ब्रिगेड आदिवासी समाजबांधव उपस्थित होते.

Previous articleकर्नाटक सरकारचा निषेध शिवरायांचा पुतळा हटविला; चिपळूण राष्ट्रवादीतर्फे निषेध
Next articleयुपिएससी परिक्षा उत्तीर्ण करणार्या अभिनव इंगोले व सुमित रामटेके यांचा आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार सह सभापती संजय पिंपळशेन्डे यांचेद्वारे अभिनंदन व सत्कार