Home राजकीय देशातील बेरोजगारांना त्वरीत रोजगार द्या- सोशल मिडिया प्रमुख सागर खोब्रागडे

देशातील बेरोजगारांना त्वरीत रोजगार द्या- सोशल मिडिया प्रमुख सागर खोब्रागडे

142

 

प्रतिनिधी शुभम पारखी

मागील ५-६ वर्षांतील काळात बेरोजगारीचे प्रचंड प्रमाण वाढलेले आहेत.त्यातच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आणि ते लोकं आता बेरोजगार झालेले आहेत. देशात शिक्षित लोकं बेरोजगार राहणे म्हणजे हे दुर्दैव आहे. मागील ५ वर्षा अगोदर देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी यांनी निवडणुकीच्या वेळेस वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिलेले होते. ते आश्वासन आता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे, या सर्व तरुण बेरोजगारांना त्वरित रोजगार द्यावे अशी मागणी युवक काँग्रेसचे गिरगाव-वाढोना जि.प.क्षेत्राचे सोशल मिडिया प्रमुख सागर खोब्रागडे यांनी “रोजगार दो और अभी दो” या अभियानातून केंद्र सरकारला केलेले आहे.

Previous articleश्रीराम सिटी युनियन फायनान्स चिपळूण कंपनी विरोधात युवासेना का झाली आक्रमक?
Next articleकन्हानच्या एका वृध्द रूग्णाचा मुत्यु तर खदान ९, कांद्री २,करंभाड १ पिपरी १रूग्ण बाधित तालुका वैद्याकिय अधिकारी डाक्टर प्रशांत वाघ याची माहीती  कन्हान परिसर १७२, पारशिवनी ३० रूग्णासह तालुका व्दिशतक पार