Home गडचिरोली जागतिक आदिवासी दिवस उत्साह व ग्रंथालयाचे उद्घाटन.

जागतिक आदिवासी दिवस उत्साह व ग्रंथालयाचे उद्घाटन.

249

प्रतिनिधी -प्रमोद किरसांन

 चिचेवाडा, : (दी 10) गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील बांध गाव या गावामध्ये 9 आगस्त रोजी जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून वीरभद्र वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वप्रथम ध्वजारोहण करण्यात आला.त्यानंतर विर शहीद बिरसा मुंडा,गेंसिंग नाईक.यांच्या प्रतिमेला माल्यापन करून वीरभद्र वाचनालयाचे पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्य क्रमा प्रसंगी उद्घाटक म्हणून सोन सरी येथील सरपंच दादा बापू प्रधान,अध्यक्ष. म्हणून जयवंत कापकर, प्रमुख अतिथी.सखाराम महाले सर,दिलीप चुर गाये सभापती अा.वी.स.स.जागेश्र्वर राने पो.पाटील,गवतुरे सर, लता चुर गाये ग्रा. सदस्या.गावातील प्रतिष्ठित नागरिक,चिंतामण किरसान. ऋषी कुंजाम बिर सा बिग्रेट. डी.राने कुरखेडा यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रम प्रसंगी गावातील नागरिक व महिला मंडळ तसेच बालगोपाल उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक कीरसान यांनी केले. आभार प्रदर्शन,राने यांनी केले.व कार्यक्रम संपन्न झाला.

Previous articleतासिका तत्त्वावरील राज्यातील पीएचडी प्राप्त प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरणार कधी? युवराज येडूरे यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी .
Next articleमनसेच्या दणक्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग. अवघ्या काही तासांतच लागले कामाला