Home महाराष्ट्र तासिका तत्त्वावरील राज्यातील पीएचडी प्राप्त प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरणार कधी? युवराज...

तासिका तत्त्वावरील राज्यातील पीएचडी प्राप्त प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरणार कधी? युवराज येडूरे यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी .

162

 

प्रतिनिधी / उदय कांबळे

राज्यातील तासिका तत्त्वावरील राज्यातील सेट – नेट सेट – नेट , पीएच.डी. प्राप्त पीएच.डी. प्राप्त तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना महाविद्यालयातील रिक्त जागांवर पूर्णवेळ कायम करून महाविद्यालयातील रिक्त जागांवर कायम करणेबाबत त्यांना न्याय द्यावा,अशी मागणी मनसे जनहित सेने कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मेल द्वारे केली आहे.
यापूर्वी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटने कडून सुद्धा वेळोवेळी निवेदन दिले आहेत, या मागणीचा त्वरित विचार करावा.
सदर निवेदनात मांडलेले मुद्दे 1)CHB प्राध्यापकांचा LAST WORKING DAY २८ फेबुवारी पर्यंत न पकडता तो ५ मार्च पर्यत ठेवावा तसेच मराठवाडा विभागात सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या CHB प्राध्यापकांना नियमानुसार १० चा कार्यभार असतांना त्यांना च तासिका कुठल्या नियमानुसार दिल्या जातात यातून CHB प्राध्यापक व विद्यार्थी यांची सरळ फसवणूक शासन करीत आहे . प्राध्यापक पदभरती संदर्भात 03 नोव्हेंबर 2018 चा निर्णय फसवा असून जुन ते २२ ऑक्टोबर २०१० च्या केंद्र सरकार , UGC ने दिलेल्या निर्देशानुसार राज्य शासनाने त्वरित 100% पदभरती करावी. 3)CHB प्राध्यापकांची नेमणूक हि वर्षातील 11 महीन्यांसाठी करून गोवा राज्याच्या धर्तीवर (किमान 30,000 ‌V 45,000/ रुपये) पर्यत मानधन त्यांना देण्यात यावे व त्यांचा तासिका तत्वावर सह प्राध्यापक म्हणून केलेल्या कामाचा अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राहय धरण्यात यावा.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड या मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सामाजिक शास्त्रातील दुसऱ्या पदाला मंजुरी देणे अथवा या पदावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना कायम स्वरूपी अॅप्रोल तसेच कायम पुर्णवेळ प्राध्यापकांप्रमाणे वेतन द्यावे.
मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठातील MC , SENET , DEN , तसेच शिक्षक व पदविधर आमदारांच्या नाकर्त्यात्ते भुमीकेमुळेच मराठवाड्यातील सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या दुसऱ्या पदाचा प्रश्न सुटत नसून यामुळे पात्रता धारक व CHB प्राध्यापकांचे तसेच विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.म्हणून मुख्यमंत्री व उच्च शिक्षण मंत्री यांनी यात लक्ष घालावे.
प्राध्यापक पदभरती ही संस्थानिहाय किंवा 200 पॉइंट रोस्टर नुसार तात्काळ राज्य शासनाने करावी व आरक्षण बिंदुनियमावली ठरवण्यासाठी वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
2016 नंतर प्राध्यापक म्हणून रूजू झालेल्या सर्व प्राध्यापकांना Ph.D पाच INCREMENT त्वरित देण्यास यावे.
सदर आपल्या स्तरावर मांडत असलेल्या या मागण्यांना त्वरित न्याय देणेत यावा ,अन्यर्थ महाराष्ट्र राज्यातील प्रायोटी तत्त्वावरील काम करणाऱ्या प्राध्यापकांना घेऊन मनसे महाराष्ट्रभर आंदोलन छेडेल,असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण जनहित सेनेचे मा.राज्य उपाध्यक्ष युवराज येडूरे यांनी दिला आहे.

Previous articleकन्हान-पिपरी नगरपरिषदेत स्थायी मुख्यधिकारी द्या- शहर विकास मंच व्दारे उपविभागीय कन्हान-पिपरी नगरपरिषदेत स्थायी मुख्यधिकारी द्या- शहर विकास मंच व्दारे उपविभा गीय अधिकारी व आमदारास निवेदन
Next articleजागतिक आदिवासी दिवस उत्साह व ग्रंथालयाचे उद्घाटन.