टणु तालुका इंदापूर येथील दहावी व बारावीच्या उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांनचा वृक्ष देऊन टणु  ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला

209

 

नीरा नरसिंहपूर दिनांक 10 प्रतिनिधी बाळासाहेब सुतार,

२०१९-२०२० मधे घेण्यात आलेल्या १० वी व १२ वी च्या परिक्षेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थी व विद्यार्थ्यांनीचा १)स्वागता रविंद्र मोहिते इयत्ता बारावी प्रथम क्रमांक  २)ऋषिकेश नेताजी मोहिते इयत्ता बारावी तृतीय क्रमांक  ३)गायत्री मारूती मोहिते इयत्ता दहावी प्रथम क्रमांक  ४)स्नेहा विनायक मोहिते इयत्ता दहावी द्वितीय क्रमांक  ५)वैष्णवी संतोष जगदाळे इयत्ता दहावी तृतीय क्रमांक यांचा सत्कार ग्रामपंचायत टणु यांचे वतीनं  ग्रामपंचायत कार्यालय टणु या ठिकाणी करण्यात आला याप्रसंगी उपस्थित बलभिम मोहिते टणु  गावचे विद्यमान सरपंच अशोक बळते मारूती मोहिते मा.सरपंच सोमनाथ मोहिते पांडुरंग मोहिते पोपट मोहिते अमृत मोहिते राजेंद्र मोहिते बबन मोहिते रविंद्र मोहिते संतोष जगदाळे सुरज मोहिते विकास तावशे रामचंद्र देवकर कुमार खत्रे सुनील चव्हाण हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजेंद्र मोहिते सर यांनी केले तर आभार मा. सरपंच सोमनाथ मोहिते यांनी माणले.

————————————————–

फोटो:- ओळी- उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करीत असताना टणु  तालुका इंदापूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व ग्रामस्थ

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160