जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे स्वागत

279

युवराज डोंगरे/खल्लार
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांचे अ.भा.ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष व दै देशोन्नतीचे दर्यापूर शहर प्रतिनिधी एस जी मोरे व पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा दै अमरावती इव्हीनिंगचे दर्यापूर तालुका प्रतिनिधी बबनराव शिरभाते. यांनी सुधाकर भारसाकळे यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.