सिरोचा येथे रॉ.कॉ महीलाना कडुण विकास योद्धा मा. आमदार बाबा आत्राम यांचा वाढदिवस सजारा

163

बातमीदार एस एम तिपट्टीवार
अहेरी निर्वाचनक्षेत्र चे आमदार मा बाबा साहेब आत्राम यांचा वाढदिवसा निमित्त औचित्य साधुन आज 20/10/2021 रोजी सिरोंचा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ग्रामीण रुग्णालय सिरोंचा येथे फळ व बिस्किट रुग्नाना वाटप करण्यात आली आहे.रुग्नान फळ वाटप करतान बाबा साहेब विकास योध्दा म्हणेज बाबा साहेब राजकिय क्षेत्रात चड उतार आले पण बाबानी माघार नाही घेतला.बाबाचा आत्माविश्वास लोकांचे स्नेह बाबाना पुन्हा तक्तपोश बनविला ज्या प्रमाणे आग्रा शहराची ओळख ताज महल मुळे आग्रा शहर ओळख मानली जाते त्याच प्रमाणे बाबाची साहेब ओळख बनली आहे बाबा मुळे पक्षा ची शान वाडते पण पक्षा मुडे बाबाची शान वाडत नाही प्रत्येक कार्यक्रर्तेची नावे बाबा आठवन ठेवतात.याचा अर्थ बाबा साहेब कार्यक्रर्तच्या प्रति किती स्नेह आहे. यावेळी उपस्थित महिला तालुका अध्यक्ष मनिषा रवि चल्लावार व इतर कार्यकर्ते