Home धुळे सेवानिवृत्त सैनिकाचा धुळ्यात ग्रामसन्मान

सेवानिवृत्त सैनिकाचा धुळ्यात ग्रामसन्मान

160

 

राजू हालोर उप संपादक धुळे विभाग
धुळे: वणी (ता. धुळे) येथील भूमिपुत्र श्री. सुभाष उत्तम वाघ हे भारतीय सैन्यदलात 2003 मध्ये सहभागी होऊन 16 वर्षाची भारत मातेची सेवा करून सेवानिवृत होऊन गावी आल्याने नवलाणे व सडगाव ग्रामस्थांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा ग्रामसन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्री विजय पाटील (आदर्श शिक्षक धुळे जिल्हा) श्री. बापु मासुळे (उपसरपंच नवलाणे) श्री. दिपक खंडेकर (मा. शिक्षक निमगाव ता. मालेगाव) श्री.अॅड. प्रा. पुंडलिक खंडेकर( प्रभाग समन्वयक पं. स. धुळे) श्री. रमेश सूर्यवंशी (सामाजिक कार्यकर्ते नवलाणे) श्री. अनिल मासुळे टेलर (सामाजिक कार्यकर्ते नवलाणे) आदींनी त्यांचा सन्मान केला केला.

Previous articleमनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी जि.गडचिरोली येथील संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय किशोरभाऊ वामनरावजी वनमाळी साहेब यांचे हृदय विकाराने दुःखद निधन
Next articleजागतिक आदिवासी गौरव दिन ‘आदिवासी विकास मंथन दिवस’ म्हणून साजरा व्हावा-प्रकल्प अधिकारी चौधरी