अकोट शहरातील शिवसेना च्या वतीने येडुरप्पा यांच्या फोटोला जोडे मारून व पुतळ्याचे दहन केले व कर्नाटर सरकार चा जाहीर निषेध

0
90

 

अकोट शहर प्रतिनिधि
स्वप्नील सरकटे

आज दि.10ऑगस्ट 2020 रोजी शिवाजी महाराज चौक अकोट येथे कर्नाटर सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला कर्नाटर सरकार ने बेळगाव तालुक्यातील मनगुत्ती येथील शिवाजी महाराजाचा पुतळा हटवला त्यामुळे अकोट शहरातील शिव सेना उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे , यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी चौक येथे जाहिर निषेध करण्यात आला होता .शिवसेना अकोट तालुकाप्रमुख श्याम गावंडे याच्या सह शिवसेनेचे पदअधिकारी उपस्थित होते.