म.गांधी विद्यालयाचे संस्थापक किशोर वनमाळी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन

0
229

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी दि 10ऑगस्ट
महात्मा गांधी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा तालुका कांग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष किशोर वनमाळी यांचे आज सकाळी 8.30 वाजे दरम्यान हृदयविकाराच्या झटका आल्याने निधन झाले.
किशोर वनमाळी हे अत्यन्त मनमिळावू तसेच हसत मुख होते .पंचक्रोशीतील सुपरिचित असे व्यक्तिमत्वाचे धनी आज आपल्यातून निघून घेल्याने त्याची उणीव भरून निघणे असंभव असून त्यांच्या पश्च्यात खूप मोठा आप्त परिवार आहे.