नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांनी भाजपा नेते, माजी खासदार श्री निलेशजी राणे घेतली सदिच्छा भेट.

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी : रत्नागिरी तालुका भाजपा कार्यकारिणीतील नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांनी भाजपा नेते, माजी खासदार सन्माननीय श्री निलेशजी राणे  सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच तालुक्यातील पक्षाच्या कामकाजावर चर्चा करून मार्गदर्शन घेतले. यावेळी तालुकाध्यक्ष, रनप नगरसेवक श्री सुशांत(मुन्ना)चवंडे, श्री नित्यानंद दळवी, सरचिटणीस, रनप नगरसेवक श्री उमेश कुळकर्णी, उपाध्यक्ष श्री अशोक वाडेकर, उपाध्यक्ष श्री संजय निवळकर, श्री योगेंद्र सावंत, श्री अमित देसाई ,चिटणीस श्री ययाती शिवलकर, श्री शोएब खान इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

*दखल न्यूज भारत*