धम्म चेतना बौद्ध समाज मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

175

 

उपसंपादक /अशोक खंडारे

आष्टी येथील धम्म चेतना बौद्ध समाज मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
प्रथम भारतरत्न विश्वभुषण डॉ बाबासाहेब आंबेडकर व महाकारुनिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .धम्मव्धजाचे व्धजारोहण धम्मचेतना बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष कवडू डोर्लीकर यांनी केले.
यावेळी प्राचार्य संजिव गोसावी ,प्रा.हिरामण तागडे, प्रा.झाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक खंडारे , प्रा.नितेश बोरकर ,अनिल पाटील, अशोक साव, तुकाराम दुर्योधन, तेजराज गोंगले, मुरमाडे, व्येकटेश सुनतकारी,भुपेश हाळके, पिनाकपानी मेश्राम, ग्रामसेवक दुर्गे, झोडापे, चोखाजी उंदिरवाडे, दयाळ गेडाम, दशरथ उराडे,कवडू बावने महिला मंडळाच्या अध्यक्षा वर्षा मेश्राम, सचिव संघा हाळके, ममता साव, ग्रा प. सदस्य अल्का गोसावी मार्कंडा कं, तारा मोटघरे, जिजाबाई माहोरकर, ज्वाला पाटील , विघा खंडारे, कल्पना दुर्योधन,निर्मला डोर्लीकर, सुधा तागडे, रजनी बावने, कांता गणविर,सुहासीनी बोरकर, संज्योक्ता गलबले,आदी उपासक उपस्थित होते.आभार प्रा बोरकर यांनी मानले.