पेच नवेगाव खैरी डॅम मध्ये पाणी साठा ९३.६३% (३२४.७५ एम एम क्युब) सांयकाळी पर्यत चा आकडा आज दोन गेट उघडणार उपविभागिय अभियंता नागदिवे यांची माहीती नदीकाठावरील गावांना शेतकरी,मच्छीमाराना सतर्कतेचा इशारा तहसिलदार यांचा इशारा

145

 

कमलसिहं यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

पारशिवनी (ता प्र)जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेला पेच प्रकल्प नवेगाव खेरी ९४% ,व तोतलडोहप्रकल्प ९१.६७ टक्के भरला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा काल। प्रशासनाच्यावIतीने देण्यात आला होता. प्रकल्पाच्या उर्ध्व भागात गत काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या पाण्याचा विसर्ग धरणात येत आहे. प्रकल्पातील पाण्याची आवक दर तासानी वाढली तर आज (व९अगस्त)रात्रि कोणत्याही क्षणी पूर नियंत्रणासाठी धरणाचे दरवाजे(गेट) उघडावे लागणार असल्याचे कालच प्रकल्प पूर नियंत्रण कक्षा कडून सांगितले जात आहे. आज सकाळी 6:00 वाजता पेच प्रकल्पाचे एकूण ९१% १२८.६८५ एम एम क्युब साठा होता तर आज सायकाळ् ६बाजे पंर्यत ९४%टक्के ३२४.७५एम एम क्युब च्या वर
.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल त्यामुळेकन्हान नदीला पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे असे पेच प्रकल्प पूर नियंत्रण कक्षा कडून सांगितले आहे.
पेच पाटबंधारे उपविभाग नागपुर चे उपविभागिय, आभियंता नागादिवे साहेब .तहसिलदार वरूणकुमार सहारे व्दारे महितीनुसार सकाळी सहा बाजे पर्यत नवेगाव खेरी डॅम मध्ये वाटर लैवल ३२४.३९मिटर असुन १२८.६८५एम एम क्युब प्रमाणे ९३.६३%होती त्यात राईट ब्राच कॅनल ३०क्युसेस०.०७५एम एम क्युब, लेफ्ट ब्रांच कॅनल ८००क्युसेस ३.१८१स्म एम क्युवा होती डे आऊट फ्लो २.५१४एम एम क्युब व इन फ्लो ७.१३१एम एम क्युब असुन कुल ७१५एम एम आली असुन सकाळी पर्यत सर्व गेट बंद होतेव आज (९अगस्त)मध्यरात्रि पासुन .१६गेट पैकी २गेट उघळणार आहे